स्वप्नातली ती सकाळ कधी पूर्ण होणार माझ्या डोळे मिटण्याअगोदर तू कधी भेटणार स्वप्नातली ती सकाळ कधी पूर्ण होणार माझ्या डोळे मिटण्याअगोदर तू कधी भेटणार
सकाळी ओ दिली आईच्या हाकेला स्वप्न होते मग समजले मला. सकाळी ओ दिली आईच्या हाकेला स्वप्न होते मग समजले मला.
बघून स्वप्न साक्षात ते पसरले हास्य गाली बघून स्वप्न साक्षात ते पसरले हास्य गाली
अशीही आपली कहाणी, थोडे अश्रू थोडे हर्ष, हो देवा यशासाठी करावा लागतो थोडा संघर्ष अशीही आपली कहाणी, थोडे अश्रू थोडे हर्ष, हो देवा यशासाठी करावा लागतो थोडा संघर्ष
स्वप्नही देती त्रास जीवनाचाच काला, संपू दे आता सारं होईल मी तारा स्वप्नही देती त्रास जीवनाचाच काला, संपू दे आता सारं होईल मी तारा
वाटते आता प्रत्येकजण मनावर घेऊन घरी बसतील वाटते आता प्रत्येकजण मनावर घेऊन घरी बसतील